⁠  ⁠

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे पदवीधरांसाठी नोकरीची संधी.. पगार 31,000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NCL Pune Bharti 2023 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 01

रिक्त पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकी किंवा केमिकल किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 02) अनुभव.

वयाची अट : 35 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
शुल्क : शुल्क नाही
पगार : 25,000/- रुपये ते 31,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article