NCL Pune : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे भरती, पगार 31000

Published On: ऑगस्ट 11, 2022
Follow Us

NCL Pune Recruitment 2022 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NCL Pune Bharti 2022) जारी करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू घाम ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६, १७, १८ आणि २३ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण रिक्त जागा : ०६

पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी-

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र/भौतिक रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा नैसर्गिक / कृषी विज्ञान / एमव्हीएस्सी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध या विषयातील पदवी किंवा एम.एस्सी. किंवा रसायनशास्त्रात किमान ५५% गुणांसह समतुल्य पदवी (किंवा समतुल्य) किंवा समतुल्य

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
१६, १७, १८ आणि २३ ऑगस्ट २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now