⁠  ⁠

पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये भरती, पगार 42,000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (CSIR-National Chemical Laboratory, Pune) पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NCL Pune Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ व १७ ऑक्टोबर २०२२ आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रकल्प सहाय्यक / Project Assistant ०१
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी मध्ये बी.एस्सी किंवा लाइफ सायन्सेसच्या कोणत्याही शाखेत. ०२) ०३ वर्षे अनुभव

२) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी / Senior Project Associate ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध किंवा नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा समकक्ष पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव

वयो मर्यादा : ४० ते ५० वर्षे
अर्ज फी : फी नाही

पगार (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ व १७ ऑक्टोबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article