⁠  ⁠

पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये भरती ; पगार 42,000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NCL Pune Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ व ०३ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रकल्प सहयोगी – II / Project Associate – II ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध किंवा नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा समकक्ष पदवी ०२) अनुभव

२) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी / Senior Project Associate ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र/केमिकल सायन्स/केमिकल इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट पदवी किंवा समकक्ष ०२) अनुभव

३) वरिष्ठ संशोधन फेलोशिप / Senior Research Fellowship ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) रसायनशास्त्र/केमिकल सायन्समध्ये एम.एस्सी. ०२) ०२ वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ व ०३ नोव्हेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article