⁠  ⁠

NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NCL Pune Recruitment 2023 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 05
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रकल्प सहयोगी-I / Project Associate-I 04
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / अभियांत्रिकी गणितातील एम.एस्सी, सेंद्रिय रसायनशास्त्र / विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात एम.एस्सी. किंवा समतुल्य

2) प्रकल्प सहयोगी-I / Project Associate-I
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / सेंद्रिय रसायनशास्त्र मध्ये एम.एस्सी किंवा समकक्ष पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये एम.ई. / एम.टेक. किंवा समकक्ष

3) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी / Senior Project Associate 02
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान बॅचलर पदवी / सेंद्रिय रसायनशास्त्रात एम.एस्सी किंवा समतुल्य किंवा एम.ई. / एम.टेक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/फार्मा/एमडी/एमएस या विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा समकक्ष

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : 28,000/- रुपये ते 42,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article