⁠  ⁠

ICG भारतीय तटरक्षक दल भरती २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ०५

पदाचे नाव : नोंदणीकृत अनुयायी / स्वीपर (Enrolled Follower/ Sweepr) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त केंद्र / राज्य सरकार बोर्ड कडून शिक्षणाचे द्वारेमॅट्रिक, आयटीआय किंवा समतुल्य

वयोमर्यादा : १६ डिसेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : २७,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दमण 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The President, (EF Recruitment Board), Indian Coast Guard Air Station, Airport Road, Nani Daman, Daman 396210.

अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

Share This Article