नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेत 625 पदांची भरती, पदवी उत्तीर्णांना संधी..

Published On: जून 8, 2022
Follow Us

NESFB Recruitment 2022 नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक, NESFB ने विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट nesfb.com वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 7 जून 2022 पासून सुरू झाली असून 14 जून 2022 पर्यंत उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतील.

एकूण जागा : 625 जागा

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ब्रांच हेड 80
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 08 वर्षे अनुभव.

2) असिस्टंट ब्रांच हेड 130
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 06 वर्षे अनुभव.

3) सिंगल विंडो ऑपरेटर 50
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02-03 वर्षे अनुभव.

4) बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव्ह-लायबिलिटी (ट्रेनी) 60
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

5) बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव्ह- एसेट्स (ट्रेनी) 280
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

6) झोनल हेड 10
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 12 वर्षे अनुभव.

7) क्लस्टर बिजनेस मॅनेजर 15
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ मे २०२२ रोजी [पद क्रमांक ४ व ५ – २७ वर्षांपर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : ईशान्येकडील राज्ये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2022

अधिकृत संकेतस्थळ :  www.nesfb.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now