न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीमार्फत 300 जागांसाठी नवीन भरती ; पात्रता पदवी पास..

Published On: जानेवारी 30, 2024
Follow Us

New India Assurance Recruitment 2024 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी मार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 300
पदाचे नाव : सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. आणि उमेदवाराला तो ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे. (नियमानुसार वयात सवलत मिळेल)

परीक्षा फी : सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी अर्ज शुल्क 850 रुपये ठेवण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने फी भरू शकतात.
पगार : 37,000/-
निवड प्रक्रिया
प्रिलिम, मुख्य, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थत : https://www.newindia.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now