पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांवर भरती जाहीर

Published On: नोव्हेंबर 7, 2024
Follow Us

NF Railway Bharti 2024 पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 5647

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT) (Machinist, Mechanic, Welder, Fitter, Carpenter, Diesel Mechanic, Painter, Electrician, Turner, Refrigerator & AC Mechanic, Lineman, Mason, Fitter Structural, Machinist (Grinder), Information & Communication Technology in Information Technology)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : app.nfr-recruitment.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now