NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती

Published On: डिसेंबर 8, 2022
Follow Us

NHAI Recruitment 2022 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : १६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

व्यवस्थापक (प्रशासन) / Manager (Administration) १२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी ०२) किमान ०४ वर्षे अनुभव

व्यवस्थापक (कायदेशीर) / Manager (Legal) ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव

सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) / Assistant Manager (Legal) ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ५६ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-IB, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

अधिकृत संकेतस्थळ : www.nhai.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now