NHAI अंतर्गत ‘या’ पदांवर निघाली भरती

Published On: जून 10, 2023
Follow Us

NHAI Recruitment 2023 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 जुन 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव : उपव्यवस्थापक (तांत्रिक) / Deputy Manager (Technical)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी

वयाची अट : 30 वर्षे [सरकार ने लागू केलेल्या नियमानुसार विविध प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेमध्ये सूट]
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nhai.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now