⁠  ⁠

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘या पदांसाठी निघाली भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NHAI Recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 60
पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता:
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), 2023 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती (लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी).
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,600 ते 39,100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ nhai.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article