भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांवर भरती ; पदवीधरांना मिळेल 39,100 पगार

Published On: जानेवारी 18, 2024
Follow Us

NHAI Recruitment 2024 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 60
रिक्त पदाचे नाव : उपव्यवस्थापक (तांत्रिक)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,600/- रुपये ते 39,100/- रुपये.पगार मिळेल
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.nhai.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now