NHAI Recruitment 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2025 (06:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 84
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डेप्युटी मॅनेजर (Finance & Accounts) | 09 |
| 2 | लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट | 01 |
| 3 | ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर | 01 |
| 4 | अकाउंटंट | 42 |
| 5 | स्टेनोग्राफर | 31 |
| Total | 84 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBA (Finance)
पद क्र.2: लायब्ररी सायन्स पदवी
पद क्र.3: (i) इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) CA/CMA
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) लघुलेखन (इंग्रजी किंवा हिंदी) मध्ये प्रति मिनिट 80 शब्दांच्या वेगाने 05 मिनिटे श्रुतलेखन आणि ट्रान्सक्रिप्शन वेळ (फक्त संगणकावर) इंग्रजीसाठी 50 मिनिटे आणि हिंदीसाठी 65 मिनिटे असेल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 डिसेंबर 2025 रोजी. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: No fee]
इतका मिळेल पगार:
डेप्युटी मॅनेजर (Finance & Accounts) – Rs.56,100/- ते 1,77500/-
लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट – Rs.35,400/- ते 1,12,400/-
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर -Rs.35,400/- ते 1,12,400/-
अकाउंटंट – Rs.29,200/- 92,300/-
स्टेनोग्राफर – Rs.25,500/- 81,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2025 (06:00 PM)
| अधिकृत संकेतस्थळ | https://nhai.gov.in/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







