NHM अंतर्गत पुणे येथे विविध पदांच्या 364 जागांवर भरती

Published On: जानेवारी 2, 2024
Follow Us

NHM Pune Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 364

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी 120
शैक्षणिक पात्रता :
MBBS
2) स्टाफ नर्स 124
शैक्षणिक पात्रता :
GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक 120
शैक्षणिक पात्रता :
(i) 12(विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-]
इतका पगार मिळेल:
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
स्टाफ नर्स – 20,000/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 18,000/-

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now