NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर येथे 406 जागांसाठी भरती

Published On: जानेवारी 27, 2024
Follow Us
NHM

NHM Solapur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर येथे भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 406
पदाचे नाव: योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता: योगामध्ये Ph.D/ योगामध्ये M.Phill /योगामध्ये पदव्युत्तर पदवी. / पदवी (UGC मंजूर) BYNS (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) / योगामध्ये पदव्युत्तर पदविका. / योग डिप्लोमा / YCB / QCI – स्तर-3/ स्तर-2/ स्तर-1 / योग क्षेत्रातील नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 65 वर्षे असावे.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 500/- रुपये (प्रति योग सत्र)
नोकरी ठिकाण: सोलापूर
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.zpsolapur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now