• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Tuesday, March 21, 2023
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Home / राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथे विविध पदांसाठी मोठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथे विविध पदांसाठी मोठी भरती

March 15, 2023
Chetan PatilbyChetan Patil
in Jobs
NHM 1 1
SendShare106Share
Join WhatsApp Group

NHM Yavatmal Recruitment 2023  राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 व 24 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 93

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)/ Medical Officer (MBBS) 25
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस MMC द्वारे नोंदणीकृत
2) वैद्यकीय अधिकारी (पुरुष) / Medical Officer – Male (RBSK) 02
शैक्षणिक पात्रता :
बीएएमएस MCIM द्वारे नोंदणीकृत
3) वैद्यकीय अधिकारी (महिला) / Medical Officer – Female (RBSK) 01
शैक्षणिक पात्रता :
बीएएमएस MCIM द्वारे नोंदणीकृत
4) ऑडिओमेट्रिक / Audiometric (NPPCD) 01
शैक्षणिक पात्रता :
ऑडिओलॉजी मध्ये पदवीधर पदवी
5) श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक / Instructor for Hearing Impaired Children (NPPCD) 01
शैक्षणिक पात्रता :
संबंधित बॅचलोरेट पदवी
6) दंत आरोग्यतज्ज्ञ / Dental Hygienist (NOHP) 01
शैक्षणिक पात्रता :
12वी + डिप्लोमा
7) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / Clinical Psychologist (NMHP) 01
शैक्षणिक पात्रता :
01) पदव्युत्तर पदवी किंवा मास्टर्स 02) 03 वर्षे अनुभव
8) मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता / Psychiatric Social Worker (NMHP) 01
शैक्षणिक पात्रता :
01) सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि मास्टर 02) 02 वर्षे अनुभव
9) फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist (NCD) 01
शैक्षणिक पात्रता :
01) फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी 02) 02 वर्षे अनुभव
10) दंतवैद्य / Dentist (NOHP) 02
शैक्षणिक पात्रता :
01) बीडीएस सह 02 वर्षे अनुभव किंवा एमडीएस कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
11) STLS -(RNTCP) 01
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त संस्थामधून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये पदवीधर डिप्लोमा 02) कायमस्वरूपी दुचाकी चालवण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावे 03) 01 वर्षे अनुभव
12) स्टाफ नर्स / Staff Nurse 50
शैक्षणिक पात्रता :
शासकीय मान्यताप्राप्त संस्थाकडून जनरल नर्सिंग कोर्स किंवा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल बी.एस्सी नर्सिंगची नोंदणी
13) स्टाफ नर्स NUHM पुसद / Staff Nurse NUHM Pusad 02
शैक्षणिक पात्रता :
शासकीय मान्यताप्राप्त संस्थाकडून जनरल नर्सिंग कोर्स किंवा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल बी.एस्सी नर्सिंगची नोंदणी
14) लॅब टेक्निशियन एनयूएचएम यवतमाळ / Lab Technician NUHM Yavtmal 03
शैक्षणिक पात्रता :
12वी + डिप्लोमा
15) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) / Full-time Medical Officer (MBBS) 01
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस MMC द्वारे नोंदणीकृत

वयाची अट : 20 मार्च 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 150/- रुपये [मागासर्गीय – 100/- रुपये]
वेतन : 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 व 24 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.zpyavatmal.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

पद क्रमांकपत्ताअंतिम दिनांक
1 ते 9जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, यवतमाळ20 मार्च 2023
10 ते 12जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, यवतमाळ24 मार्च 2023
13तालुका आरोग्य अधिकारी, पुसद24 मार्च 2023
14तालुका आरोग्य अधिकारी,यवतमाळ24 मार्च 2023
Join WhatsApp Group
SendShare106Share
Chetan Patil

Chetan Patil

Tags: NHM Yavatmal Bharti 2023NHM Yavatmal Recruitment 2023राष्ट्रीय आरोग्य अभियान
Previous Post

Indian Post : भारतीय पोस्टात नवीन भरती सुरु, 63200 पगार मिळेल

Next Post

CRPF केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगाभरती जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In