NHPC Recruitment 2025 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांसाठी भरतीची प्रसीद्ध करण्यात आलीय.यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 02 सप्टेंबर 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2025 (05:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 248
रिक्त पदाचे ना आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट राजभाषा ऑफिसर / (E1) | 11 |
| 2 | ज्युनियर इंजिनिअर (Civil) / S1 | 109 |
| 3 | ज्युनियर इंजिनिअर (Electrical) / S1 | 46 |
| 4 | ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) / S1 | 49 |
| 5 | ज्युनियर इंजिनिअर (E & C) / S1 | 17 |
| 6 | सुपरवायझर (IT) | 01 |
| 7 | सिनिअर अकाउंटंट / S1 | 10 |
| 8 | हिंदी ट्रान्सलेटर / W06 | 05 |
पद क्र.1: (i) 60% गुणांसह हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी SC/ST/PwBD: 50% गुण 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.3: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.4: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.5: 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.6: 60% गुणांसह पदवीधर किंवा डिप्लोमा (Computer Science/ IT) किंवा BCA / Bsc (Computer Science / IT)
पद क्र.7: Inter CA / Inter CMA
पद क्र.8: (i) हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹708/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल?
असिस्टंट राजभाषा ऑफिसर – 40,000/- ते 1,40,000/-
ज्युनियर इंजिनिअर (Civil) – 29,600/- ते 1,19,500/-
ज्युनियर इंजिनिअर (Electrical) – 29,600/- ते 1,19,500/-
ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) – 29,600/- ते 1,19,500/-
ज्युनियर इंजिनिअर (E & C) -29,600/- ते 1,19,500/-
सुपरवायझर (IT) -29,600/- ते 1,19,500/-
सिनिअर अकाउंटंट -29,600/- ते 1,19,500/-
हिंदी ट्रान्सलेटर – 27,000/- ते 1,05,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.nhpcindia.com |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







