⁠  ⁠

पदवीधारकांना संधी ; NIA राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत पोलिस उपअधीक्षक पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा – 15

पदाचे नाव – पोलिस उपअधीक्षक

शैक्षणिक पात्रता –
i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण
(ii) गुन्हेगारी खटल्यांच्या चौकशीचे प्रकरण हाताळण्याचा 3 वर्षांचा अनुभव किंवा दहशतवादविरोधी कारवाई किंवा दहशतवादविरोधी प्रशिक्षण देण्यासह गुप्तचर कामाचे अनुभव.

वयोमर्यादा- ५६ वर्षांपर्यंत.

वेतन श्रेणी : ५६,१००-१,७७,५००/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2021 आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एसपी (अ‍ॅडमी), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

निवड प्रक्रिया: - प्रतिनियुक्ती आधारावर

अधिकृत संकेतस्थळ- www.nia.gov.in

सविस्तर जाहिरात : पाहा

Share This Article