न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत विविध पदांच्या 170 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 18, 2024
Follow Us

NIACL Recruitment 2024 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 170

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशासकीय अधिकारी (Accounts) -50
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
2) प्रशासकीय अधिकारी (Generalists) -120
शैक्षणिक पात्रता :
CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी: 850/- [SC/ST/PWD: ₹100/-]
इतका पगार मिळेल : मूळ वेतन रु. 50,925/- रु. 50925-2500(14)-85925-2710(4)- 96765 च्या स्केलमध्ये आणि इतर स्वीकार्य भत्ता लागू
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2024
परीक्षा (Phase I): 13 ऑक्टोबर 2024
परीक्षा (Phase II): 17 नोव्हेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.newindia.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now