नॅशनल इन्शुरन्स कंपनीत विविध पदांच्या 274 जागांवर भरती

Published On: डिसेंबर 29, 2023
Follow Us

NICL Bharti 2024 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (National Insurance Company Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 जानेवारी 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 274
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) 142
शैक्षणिक पात्रता :
M.B.B.S/M.D./M.S./LLB/LLM/ICAI/ICWA/B.E/B.Tech/M.E./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ऑटोमोबाईल)/MCA/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
2) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जर्नलिस्ट) 132
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी [SC/ST: 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]
पगार : 50,925/- ते 96,765/- रुपये
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.nationalinsurance.nic.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now