नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 295 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 21, 2023
Follow Us

NLC Bharti 2023 नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 295

रिक्त पदाचे नाव: पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)
शाखा आणि पदसंख्या
1) मेकॅनिकल 120
2) इलेक्ट्रिकल (EEE) 109
3) सिव्हिल 28
4) माइनिंग 17
5) कॉम्प्युटर 21
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ कॉम्पुटर/IT/कॉम्पुटर सायन्स/माइनिंग इंजिनिअरिंग पदवी SC/ST: 50% गुण GATE 2023

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 854/- रुपये फी, [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]
इतका पगार मिळेल :
पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET) म्हणून सामील होणारे उमेदवार एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेतील. प्रशिक्षण कालावधी दरम्यान, GET ला INR.50, 000/- ते 1,60,000/- पर्यंतचे मूळ वेतन, लागू होणारा महागाई भत्ता आणि सामान्य भत्ता (मूलभूत वेतनाच्या 35%) प्रति महिना दिला जाईल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.nlcindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now