NMDC स्टील लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 246 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 7, 2025
Follow Us

NMDC Steel Limited Recruitment 2025 : NMDC स्टील लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 246

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) 11
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics/ Mechanical / Power Plant/ Thermal/Power/ Metallurgy/ Chemical/Instrumentation) (ii) 15 वर्षे अनुभव
2) असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 34
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics/ Mechanical / Power Plant/ Thermal/Power/ Metallurgy/ Chemical/Instrumentation) (ii) 12 वर्षे अनुभव
3) सिनियर मॅनेजर (SM) 76
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics/ Mechanical / Power Plant/ Thermal/Power/ Metallurgy/ Chemical/Instrumentation) (ii) 10 वर्षे अनुभव
4) मॅनेजर (MGR) 48
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics/ Mechanical / Power Plant/ Thermal/Power/ Metallurgy/ Chemical/Instrumentation) (ii) 07वर्षे अनुभव
5) डेप्युटी मॅनेजर (DM) 48
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics/ Mechanical / Power Plant/ Thermal/Power/ Metallurgy/ Chemical/Instrumentation) (ii) 04 वर्षे अनुभव
6) असिस्टंट मॅनेजर (AM) 29
शैक्षणिक पात्रता
: (i) इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics/ Mechanical / Power Plant/ Thermal/Power/ Metallurgy/ Chemical/Instrumentation) (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 एप्रिल 2025 रोजी,45 ते 52 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल?
डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) – 1,20,000/- 2,80,000/-
असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) – 1,00,000/-2,60,000/-
सिनियर मॅनेजर (SM) – 90,000/- 2,40,000/-
मॅनेजर (MGR) – 80,000/- 2,20,000/-
डेप्युटी मॅनेजर (DM) – 70,000/- 2,00,000/-
असिस्टंट मॅनेजर (AM) – 60,000/- 1,80,000/

नोकरी ठिकाण: नागरनार, छत्तीसगड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://nmdcsteel.nmdc.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now