⁠  ⁠

नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 183 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NMMC Recruitment 2023 नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पार उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 183

रिक्त पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1) एच.एस.सी.- डी.एड.+MAHA TET किंवा CTET
2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड) परीक्षा उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून 4 वर्षाची पदवी परीक्षा B.A.Ed./ B.Sc.B.Ed.(किंवा समकक्ष) संबंधित विषयातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे :
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 10 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर.
मुलाखतीचे ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर.

अधिकृत संकेतस्थळ : www.nmmc.gov.in
जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : येथे क्लिक करा

Share This Article