उत्तर महाराष्ट्र विद्यापीठअंतर्गत 52 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 18, 2023
Follow Us

NMU Jalgaon Recruitment 2023 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 52

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : 01) पदव्युत्तर पदवी / बी.ई./बी.टेक. / बी.एस्सी./ एम.एस्सी / एम.टेक./एम.ई./ पीएच.डी. / पदवी किंवा समकक्ष 02) NET/SET

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावेत
परीक्षा फी : 500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 250/- रुपये]
पगार : 24,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव
अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nmu.ac.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now