North Central Railway Recruitment 2025 : उत्तर मध्य रेल्वेत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 1763
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 1763 |
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Fitter/Welder (G&E)/Armature Winder/Machinist/Carpenter/Wood Work/Technician/Electrician/ Painter
(General)/ Mechanic (DSL)/ Information & Communication Technology System Maintenance/ Wireman)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 सप्टेंबर 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
नोकरी ठिकाण: उत्तर मध्य रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2025
महत्वाच्या लिंक्स:







