⁠  ⁠

NPCIL : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 355 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NPCIL Notification 2024 न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2024 आहे. 
एकूण रिक्त जागा : 355

पदांचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices)
पदांचा तपशील :

1) फिटर / Fitter 94
2) इलेक्ट्रिशियन / Electrician 94
3) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic 94
4) कोपा / COPA 14
5) टर्नर / Turner 13
6) मशिनिस्ट / Machinist 13
7) वेल्डर / Welder 13
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास प्रमाणपत्र (ITI Pass)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 04 एप्रिल 2024 रोजी, 14 ते 24 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट].
परीक्षा फी : फी नाही
पगार : 7,700/- रुपये ते 8,855/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article