NPCIL Recruitment : मुंबईत येथे विविध पदांच्या 136 जागांसाठी भरती

Published On: मे 6, 2023
Follow Us

NPCIL Recruitment 2023 : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटे मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 136

रिक्त पदाचे नाव
1) उप व्यवस्थापक – 122
2) कनिष्ठ हिंदी अनुवादक – 04
3) समूह ‘ए’ उप व्यवस्थापक – 07
4) समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक – 01

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये 428 जागांसाठी भरती

वयाची अट : 29 मे 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

किती पगार मिळेल?
उप व्यवस्थापक – 56,100/-
कनिष्ठ हिंदी अनुवादक – 56,100/-
समूह ‘ए’ उप व्यवस्थापक – 56,100/-
समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक- 35,400/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now