NTPC अंतर्गत विविध पदाच्या 300 जागांसाठी नवीन भरती

Published On: मे 23, 2023
Follow Us

NTPC Bharti 2023 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेलं उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 पर्यंत आहे. NTPC Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 300

पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन/मेंटेनेंस)
रिक्त पदांचा तपशील
1) इलेक्ट्रिकल 120
2) मेकॅनिकल 120
3) इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन 60

पात्रता फक्त 10वी पास अन् 12828 रिक्त पदे, आताच अर्ज करा

वयाची अट: 02 जून 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/इडब्लूएस:₹300/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पगार : 60,000 ते 1,80,000

निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा/मुलाखत याच्या आधारावर केली जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now