⁠  ⁠

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मार्फत 233 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NTPC Bharti 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 233
पदाचे नाव: असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स)
शैक्षणिक पात्रता: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 55000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.ntpc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Share This Article