NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 400 जागांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 17, 2025
Follow Us

NTPC Recruitment 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२५ पर्यंत आहे. अर्जाची संपूर्ण माहिती एनटीपीसीच्या वेबसाइट ntpc.co.in वर पाहता येईल.

एकूण रिक्त जागा : 400
पदाचे नाव : सहाय्यक कार्यकारी
शैक्षणिक पात्रता – (i) 40% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical / Electrical) (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मार्च 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल / ओबीसी / EWS:300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 55000/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ मार्च २०२५

अधिकृत वेबसाईट : https://www.ntpc.co.in/
शॉर्ट भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now