⁠  ⁠

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.मध्ये 100 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

OICL Recruitment 2024 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 100
रिक्त पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी [Administrative Officers (Scale-I)]
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/CA/ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/B.Tech/M.E/M.Tech (Information Technology /Computer Science/Electronics & Communication/Automobile /Mechanical / Electrical/ Civil/Chemical /Power/ Industrial/ Instrumentation) किंवा MCA किंवा M.B.B.S/BDS किंवा 60% गुणांसह LLB
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : UR/EWS/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]
पगार : 50,925/- ते 96,765/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 मार्च 2024]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2024
परीक्षा (Online): मे/जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://orientalinsurance.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article