⁠  ⁠

ऑइल इंडिया लिमिटेड भरती २०२१ ; वेतन ४५ हजारापर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधर अभियंता पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : ०३

पदाचे नाव : पदवीधर अभियंता/ Graduate Engineer

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेत अभियांत्रिकी किमान ०४ वर्षाची पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ०१ जुलै २०२१ रोजी २२ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ०१ जुलै २०२१

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळे : www.oil-india.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article