ऑइल इंडिया लि.मध्ये तब्बल इतक्या पदांसाठी भरती ; पगार दोन लाखापेक्षा जास्त मिळेल..

Published On: फेब्रुवारी 20, 2024
Follow Us

Oil India Limited Recruitment 2024 ऑइल इंडिया लि.मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 15
रिक्त पदाचे नाव : अधीक्षक अभियंता
शैक्षणिक पात्रता : 01) अभियांत्रिकीमध्ये किमान 65% गुणांसह किमान 4 वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदवी 02) पेट्रोलियम अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान किमान 02 वर्षे कालावधी किमान 60% गुणांसह आणि पदवीपर्यंत अभियांत्रिकी असणे 03) 04 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 मार्च 2024 रोजी 32/34 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 500/- रुपये + Applicable taxes [SC/ST/EWS/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 80,000/- रुपये ते 2,20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now