ऑइल इंडिया लि.मध्ये 421 जागांसाठी भरती ; 10वी/12वी/ITI पाससाठी संधी

Published On: जानेवारी 22, 2024
Follow Us

Oil India Limited Recruitment 2024 ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 421

रिक्त पदाचे नाव : ग्रेड-III/V
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 10वी/12वी परीक्षा उत्तीर्ण /आयटीआय/बी.एस्सी/बी.ए. 02) अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षापर्यँत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 200/- रुपये [SC/ST/EWS/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 26,000/- रुपये ते 1,27,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.oil-india.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now