⁠  ⁠

Oil India Limited मध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ११

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक ऑपरेटर/ Assistant Operator
शैक्षणिक पात्रता
: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फिटर ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र

२) सहाय्यक तंत्रज्ञ/ Assistant Technician
शैक्षणिक पात्रता
: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र

३) कनिष्ठ सहाय्यक/ Junior Assistant
शैक्षणिक पात्रता :
०१) १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डिप्लोमा

४) वरिष्ठ सहाय्यक/ Senior Assistant
शैक्षणिक पात्रता :
०२) पदवी / बी.कॉम ०२) डिप्लोमा

५) तंत्रज्ञ/ Technician
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.एस्सी. पदवी

६) कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer
शैक्षणिक पात्रता :
०३ वर्षांची पदविका

वयाची अट : २० जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 

१) सहाय्यक ऑपरेटर – 13,500 ते २८,०००

२) सहाय्यक तंत्रज्ञ -13,500 ते २८,०००

३) कनिष्ठ सहाय्यक – 13,500 ते २८,०००

४) वरिष्ठ सहाय्यक- १६००० ते ३४,०००

५) तंत्रज्ञ – १६००० ते ३४,०००

६) कनिष्ठ अभियंता – १७,००० ते ३८,०००

नोकरी ठिकाण : जोधपूर (राज्यस्थान)

अधिकृत वेबसाईट : www.oil-india.com

जाहिरात (Notification): पाहा

mpsc telegram channel
Share This Article