ऑईल इंडिया लि.मध्ये विविध पदांसाठी भरती; 10वी+ITI उमेदवारांना संधी..

Published On: ऑक्टोबर 5, 2024
Follow Us

Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया लि.मध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखती दिनांक 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 40
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन –
18 पदे
शैक्षणिक पात्रता: (i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण. (ii) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून ITI इलेक्ट्रीशियन (2 वर्षे) उत्तीर्ण.
2) कंत्राटी मेकॅनिक -02 पदे
शैक्षणिक पात्रता:
(i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण (ii) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून ITI AC&R मेकॅनिक (2 वर्षे) उत्तीर्ण
3) कंत्राटी सहयोगी अभियंता -20 पदे
शैक्षणिक पात्रता:
i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण. ii) इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र (भाग I, II, III आणि IV).

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 – 40 वर्ष
परीक्षा फी : फी नाही
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम
मुलाखतीची तारीख : 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024

इतका पगार मिळेल :
कंत्राटी इलेक्ट्रीशियन- 16,640/-
कंत्राटी मेकॅनिक – 16,640/-
कंत्राटी सहयोगी अभियंता – 19,500/-

अधिकृत वेबसाईट : https://www.oil-india.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now