ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 17, 2025
Follow Us

ONGC Apprentice Recruitment 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 2623

रिक्त पदाचे नाव पदसंख्या

अ. क्र.पदाचे नावविभाग पद संख्या
1ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिसउत्तर विभाग165
2मुंबई विभाग569
3पश्चिम विभाग856
4पूर्व विभाग458
5दक्षिण विभाग322
6मध्य विभाग253

शैक्षणिक पात्रता:
ट्रेड अप्रेंटिस:
10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
ट्रेड अप्रेंटिस: 8,200/- ते 10,560/-
पदवीधर अप्रेंटिस: 12,300/-
डिप्लोमा अप्रेंटिस: 10,900/-

निवड प्रक्रिया :
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे काढलेल्या गुणवत्तेवर अप्रेंटिसची निवड केली जाईल. गुणवत्तेत समान क्रमांक असल्यास, जास्त वयाच्या व्यक्तीचा विचार केला जाईल. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/दिव्यांगजननक्षमता श्रेणींवरील भारत सरकारच्या धोरणानुसार पदांचे आरक्षण केले जाईल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2025

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जट्रेड अप्रेंटिस: Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now