⁠  ⁠

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 पदांसाठी मेगाभरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ONGC Recruitment 2022 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात काही रिक्त पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ONGC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ८७१

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) AEE 641
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.

2) केमिस्ट 39
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)

3) जियोलॉजिस्ट 55
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)

4) जियोफिजिसिस्ट 78
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)

5) प्रोग्रामिंग ऑफिसर 13
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कॉम्पुटर/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.

6) मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर 32
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.

7) ट्रांसपोर्ट ऑफिसर 13
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 31 जुलै 2022 रोजी 28 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ३०० रुपये /- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरीचे ठिकाणी : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022  
अधिकृत संकेतस्थळ : www.ongcindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article