भुसावळच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठी भरती सुरु ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना सुवर्णसंधी..

Published On: जानेवारी 25, 2023
Follow Us

Ordnance Factory Bhusawal Bharti 2023 : ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांच्या आत सादर करावे.

एकूण रिक्त पदे : 40

रिक्त पदाचे नाव :
सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) / General Streams Graduate Apprentices Apprentices
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामान्य प्रवाहातील पदवी (बी.एस्सी /बी. कॉम/बीए)

वयाची अट : 14 ते 18 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 9000/- रुपये.
नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2023 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtra.

अधिकृत संकेतस्थळ : www.ofbindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन नोंदणी (Online Registration) : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now