चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत 207 जागांवर भरती

Published On: जानेवारी 29, 2025
Follow Us

Ordnance Factory Chanda Recruitment 2025 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 207

रिक्त पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
शैक्षणिक पात्रता: NCTVT (आता NCVT) द्वारे AOCP ट्रेडमध्ये जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार जे पूर्वीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाअंतर्गत किंवा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना लष्करी स्फोटके आणि दारूगोळा तयार करणे आणि हाताळणे यामध्ये प्रशिक्षण/अनुभव आहे. किंवा सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थांकडून AOCP ट्रेडमध्ये NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार यांचा विचार केला जाईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/- + DA
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now