चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत 430 पदांसाठी भरती

Published On: एप्रिल 20, 2026
Follow Us

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 मे 2026 निश्चित करण्यात आलीय. Ordnance Factory Chanda Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 430

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)400
Total400

शैक्षणिक पात्रता: प्रमाणपत्र: NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT), ट्रेड: AOCP (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट). फीडर ट्रेड: IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 मे 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतन : 19900/- +DA
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin-442501.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 08 मे 2026

जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now