ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे 105 जागांसाठी भरती सुरु

Published On: ऑक्टोबर 10, 2023
Follow Us

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2023 ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत पाठवायचे आहे.

एकूण रिक्त जागा : 105
पदांचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त पदाचा तपशील:
1) मेकॅनिकल
2) केमिकल
3) इलेक्ट्रिकल
4) माहिती तंत्रज्ञान
5) जनरल स्ट्रीम पदवीधर
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस –
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी पदवी किंवा जनरल स्ट्रीम पदवीधर
डिप्लोमा अप्रेंटिस -संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य.

शुल्क : शुल्क नाही
परीक्षा फी
: फी नाही
पगार : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : देहूरोड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Sr. General Manager, Ordnance Factory Dehu Road, District – Pune, Maharashtra, Pin-412101.

अधिकृत संकेतस्थळ : www.ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now