ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे विविध पदांच्या 50 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 8, 2023
Follow Us

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 50
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) 40
शैक्षणिक पात्रता :
Candidates should have successfully completed Graduation in respective stream from a Government recognized university in the above mentioned Disciplines /Subject fields only.
पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) 10
शैक्षणिक पात्रता :
Candidates should have successfully completed Graduation/Diploma in respective stream from a Government recognized university in the above mentioned Disciplines /Subject fields only

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी)- 9000/- दरमहा
पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी)- 8000/-दरमहा

नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now