PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 129 जागांसाठी भरती, वेतन 80000 पर्यंत

Published On: जून 1, 2022
Follow Us

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२२ आहे.

एकूण जागा : १२९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ निवासी / Senior Resident ५९
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण + संबंधित विषयातील डिग्री/MD/MS DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा तसेच एन.एम.सी.रजि. अद्ययावत असणे आवश्यक किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एम.रजि.सी.एम. अद्ययावत असणे आवश्यक

२) कनिष्ठ निवासी / Junior Resident ५८
शैक्षणिक पात्रता :
बी.डी.एस.असणे आवश्यक एम.रजि.डी.एच. अययावत असणे आवश्यक.

३) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer १२
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एन.सी.एम.रजि. अद्ययावत असणे आवश्यक किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/डीसीपी उत्तीर्ण व FDA Approved, MD Path प्राधान्य एन.एम सी.रजि. अद्ययावत असणे आवश्यक

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ६४,५५९/- रुपये ते ८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जून २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now