पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत 66 जागांसाठी भरती ; दरमहा 80000 पर्यंतचा पगार मिळेल

Published On: जुलै 1, 2025
Follow Us

PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची मुदत २ जुलै ते ८ जुलै २०२५ पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : ६६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
१) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ.
शैक्षणीक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
२) वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर)
शैक्षणीक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
३) ब्लड बँक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ)
शैक्षणीक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS/DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

इतका पगार मिळेल?
१) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ.- ७५०००/-
२) वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर)- ७५०००/-
३) ब्लड बँक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ)- ७५०००/- ते ८००००/-

नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखती
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जुलै २०२५
अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now