⁠  ⁠

PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती ; पगार १२ ते ६०,००० पर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ [Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola] मध्ये विविध पदांच्या १२ जागांसाठी भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. भरती प्रक्रिया मुलाखतद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख दिनांक १६ मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : १२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मुख्य कार्यकारी अधिकारी/ Chief Executive Officer ०१
शैक्षणिक पात्रता : अ‍ॅग्री मध्ये एम.टेक. अभियांत्रिकी विशेषज्ञता मध्ये (एपीई / एफएमपी / आरईएस)

२) इनक्यूबेशन मॅनेजर/ Incubation Manager ०२
शैक्षणिक पात्रता : अ‍ॅग्री मध्ये एम.टेक. अभियांत्रिकी विशेषज्ञता मध्ये (एपीई / एफएमपी / आरईएस)

३) टेक्निकल असोसिएट/ Technical Associate ०२
शैक्षणिक पात्रता : अ‍ॅग्री मध्ये एम.टेक. अभियांत्रिकी विशेषज्ञता मध्ये (एपीई / एफएमपी / आरईएस)

४) कनिष्ठ अकाउंटंट/ Junior Accountant ०१
शैक्षणिक पात्रता : बी कॉम / बीए मध्ये पदवी

५) वर्कशॉप टेक्निशियन/ Workshop Technician ०४
शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात आयटीआय

६) ऑफिस असिस्टंट/ Office Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान)

७) ऑफिस मेट/ Office Mate ०१
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : १६ मार्च २०२१ रोजी ३५ ते ४५ वर्षे

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) :
१) मुख्य कार्यकारी अधिकारी/ Chief Executive Officer -६०,०००/-
२) इनक्यूबेशन मॅनेजर/ Incubation Manager – ५०,०००/-
३) टेक्निकल असोसिएट/ Technical Associate – ३५,०००/-
४) कनिष्ठ अकाउंटंट/ Junior Accountant – २०,०००/-
५) वर्कशॉप टेक्निशियन/ Workshop Technician – २०,०००/-
६) ऑफिस असिस्टंट/ Office Assistant -१२,०००/-
७) ऑफिस मेट/ Office Mate – १२,०००/-

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ मार्च २०२१

मुलाखतीचे ठिकाण : Seminar Hall, College of Agril. Engineering and Technology, Dr. PDKV, Akola.

अधिकृत संकेतस्थळ : www.pdkv.ac.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Share This Article