⁠  ⁠

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 327 जागांसाठी भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Pimpri Chinchwad Mahanagarpalika 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 एप्रिल 2024 आहे

एकूण रिक्त जागा : 327
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक शिक्षक- 189
शैक्षणिक पात्रता :
एच.एस.सी. – डी.एड
2) पदवीधर शिक्षक – 138
शैक्षणिक पात्रता :
01) एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय), 02) एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)

परीक्षा फी : फी नाही
पगार : पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्जास सुरुवात : 01 एप्रिल 2024
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.

अधिकृत संकेतस्थळ :  www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article