PMC Bharti : पुणे महानगरपालिकेत 10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..

Published On: डिसेंबर 17, 2022
Follow Us
पुणे महानगरपालिका

PMC Bharti 2022 : पुणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. आशा कार्यकर्ती या पदासाठी ही भरती होणार असून त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा :

रिक्त पदाचे नाव : आशा कार्यकर्ती / Asha Worker
शैक्षणिक पात्रता : किमान १० वी उत्तीर्ण अथवा उच्चशिक्षित महिलांना प्राधान्य

वयाची अट : २० वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now