CMYKPY अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 682 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 14, 2024
Follow Us
पुणे महानगरपालिका

PMC CMYKPY Recruitment 2024 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 682
रिक्त पदाचे नाव : विविध युवा प्रशिक्षण पदे
शैक्षणिक पात्रता: 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे

परीक्षा फी : फी नाही
पगार : 6000/- 10,000/-
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now